Solapur M. Corporation | SolapurMall.com
SolapurMall.com The Complete Web Directory7385111191

Hospitals Doctors >> Homoeopathy

TEERTH HOMOEOPATHY | SolapurMall.com
TEERTH HOMOEOPATHY Send SMS
Contact Person : Dr. Umesh Patil
(B.H.M.S., P.G.N.A.H.I)
Address : Square Inn Appartment, G-3, Near L.I.C. Office, Opp. Hira Hotel, Shivaji Road, Miraj - 416410
City : Miraj, Maharashtra, India
Contact No. 1 : 9960556803
Email : drumeshpatil11@gmail.com
Summary : होमिओपॅथी औषध खालील काही आजारांवरही आश्चर्यजनक परिणाम घडवतात.
त्वचारोग - ॲलर्जी झालेले त्वचा रोग, गजकर्ण, नायटा,हातपायास भेगा पडणे, पित्त गांधी, चामखीळ,तारुण्यपिटिका.
पोटविकार - अपचन,गॅसेस, अल्सर,पित्ताचे विकार, आव पडणे,शौचास साफ न होणे,वारंवार शौचास होणे, लिव्हरइ.
मूळव्याध - मूळव्याधीवर ही औषधे अत्यंत गुणकारी आहेत. आजार शस्त्रक्रियेशिवाय बरा होतो.
कान, नाक, घसा व श्वसनाचे विकार - दमा,दीर्घ मुदतीची व वारंवार होणारी सर्दी, शिंका येणे, नाक चोंदणे, नाकातील हाड/मांस वाढणे, वरचेवर होणारा घशाचा,टॉन्सिलचा त्रास, घुणा फुटणे.
संधिवात - सांधे सुजणे, दुखणे, गुडघेदुखी गुडघ्यामध्ये पाणी होणे, पाठदुखी, कंबरदुखी, मानेचे आजार, आयटिक.
मुत्रशयाचा आजार - मुतखडा, लघवी, जळजळणे, साफ होणे,प्रोस्टेटचा विकार,स्वप्नदोष.
स्त्रियांचे आजार - मासिक पाळीच्या तक्रारी, अंगावर पांढरे, तांबडे जाणे, पोट दुखणे.
लहान मुलांचे आजार - शारिरीक व मानसिक वाढ याबद्दलच्या तक्रारी, अंथरुणात लघवी करणे, पचनाच्या तक्रारी, भूक मंदावणे, चिडचिडेपणा,वारंवार छाती भरणे, दात येताना उद्‌भवणाऱ्या तक्रारी.
मानसिक व मेंदूचे आजार - फिटस्‌ येणे, मानसिक आजार, नैराश्य, भीती इ.

BROWSE BY CATEGORY