Solapur M. Corporation | SolapurMall.com
SolapurMall.com The Complete Web Directory7385111191

Agricultural >> Agricultural

सृष्टी ॲग्रो | SolapurMall.com
सृष्टी ॲग्रो Send SMS
Contact Person : Sandeep Harale
(Bsc. Agri)
Address : A./P.- Gat No. 399, Dharangutti, Tal.-Shirol, Dist.-Kolhapur (M.S.)
Address2 : Office: Near Dnynaga School- Jaysingpur - 416 101
City : Tal.-Shirol, Dist.-Kolhapur, Maharashtra, India
Contact No. 1 : 8605580694
Contact No. 2 : 9689685088, (02322) 226789
Email : srushtiagro5088@gmail.com
Summary :
पर्यावरणाचा असमतोल, पाण्याचा अतिरिक्त वापर, रासायनिक खताचा अधिक वापर यामुळे शेत जमिन बिघडू नये ती सुधारली पाहिजे. म्हणून सेंद्रिय शेती काळाची गरज आहे. शेतजमिनीचा विचार करता भौतिक-रासयनिक जैविक या गोष्टींचा सखोल अभ्यास करून पिकांना एकात्मिक अन्नद्रव्याचा पुरवटा होऊन उत्पादना मध्ये भरघोस वाढ होण्यासाठी वनस्पती जन्य पदार्थ व प्राणिजन्य पदार्थापासून बनवलेले अत्यावश्यक जीवाणू घालून तयार केलेले नैसर्गिक उच्च प्रतिचे "उन्नती बायोमिल खत" आहे त्यामुळे पिकांना जलद परिणाम कारक उत्पादनामध्ये वाढ होते. उन्नती खतामध्ये वापरले जाणारे घटक पाश्चराईज्डव स्टरिलाईज्ड तसेच डीकंम्पोज्ड या तंत्राचा वापर केलेला आहे.
उन्नती बायोमिल खता मधील वनस्पती जन्य घटक अल्पांश पेंडी, करंज, एरंड, निंबोळी,मिरच पेंड, मोहरी पेंड
मायसिलियम : उच्च प्रोटीन्स युक्त सेंद्रिय घटक
मासळी खत : उच्चनायट्रोजन, प्रोटीन्स युक्त घटक
सृष्टी ॲग्रोची सुसज्य लॅब संशोधानातुन प्रगतिकडे "ध्यास शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी" जनावरांच्या हाडाची भुकटी फॉस्फरस, कॅलशिअम, व प्रोटीन्स युक्त घटक, कार्बन युक्त सेंद्रिय पदार्थ २०:१ कर्षे नत्र, गुणोत्तर युक्त, विविध प्रकारच्या उपयोगी सेंद्रिय घटक
विविध जीवाणू : जलद गतीने उत्पादन वाढीसाठी विविध उपयोगी जीवणू ट्रायकोडूमा, ॲझटो, रायझोबियम, व्हॅम, ॲझोस्पिरीलियम
प्रायोगिक तत्वावर असे सिध्द झाले आहे की, शेतीला व उत्पादनाला उन्नती बायोमिल हे सर्वोत्तम नैसर्गिक खत आहे पिकांसाठी जलद गतीने कार्य करते उत्पादनास भरघोस वाढ होते.
शिवशक्ती ॲग्रो इंडस्ट्रिज | SolapurMall.com
शिवशक्ती ॲग्रो इंडस्ट्रिज Send SMS
Contact Person : Shivaji Sadashiv Kad
Address : शिवशक्ती ॲग्रो इंडस्ट्रिज, संतोष नगर, वाकी बु ।।, ता.खेड, जि. पुणे.
City : ता.खेड, जि. पुणे, Maharashtra, India
Contact No. 1 : 9850131277
Contact No. 2 : 9307814098
Summary :
शिवशक्ती ॲग्रोचे उत्तम प्रतिचे व दर्जेदार
गांडूळ खत व कल्चर मिळेल.
गांडूळ खताचे फायदे :
1) उत्पादन क्षमता व जमिनीची सछिद्रता वाढवते
2) जिवाणूंची संख्या ३ ते ५ पटीने वाढवते.
3)जमिनीमध्ये प्राणवायूचे प्रमाण वाढवते, त्यामुळे जैविक क्रिया वाढते.
4)जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
5)नत्र, स्फूरद, पालाश व सुक्ष्मद्रव्य भरपूर व लगेच झाडाला उपलब्ध होतात.
शिवतारा ॲग्रो सर्व्हिसेस | SolapurMall.com
शिवतारा ॲग्रो सर्व्हिसेस Send SMS
Contact Person : नंदकिशोर गिरी
Address : राजुर रोड, जालना
City : जालना, Maharashtra, India
Contact No. 1 : 9552515015
Contact No. 2 : 7588898333
Email : shivtaraa@gmail.com
Summary :
आमच्या कडे सर्व प्रकारचे मिनी हार्वेस्टर (7 फुट ते 30 फुट) हार्वेस्टर (10 फुट से 14 फुट), ट्रक हार्वेस्टर, ट्रक्टर चलित हार्वेस्टर इ.
तसेच दसमेश लॅन्डफोर्स रोटाव्हेटर, रोहित कृषीचे पेरणी यंत्र, मळणीचे यंत्र, रोकरी मळणी यंत्र, हडम्बा मळणी यंत्र, नांगर, लेमकेनचे हायड्रोलीक नांगर, वखर पास, व्हि पास, मोगडा, सरी यंत्र इत्यादी शेती उपयुक्त व ट्रक्टर चलित औजारे व मिळतील.
टिप:- सर्व औजारावर शासन मान्य सबसिडी उपलब्ध.
लक्ष्मी सेल्स ॲन्ड सर्व्हिसेस | SolapurMall.com
लक्ष्मी सेल्स ॲन्ड सर्व्हिसेस Send SMS
Contact Person : चंद्रकांत देसाई
City : पंढरपूर, Maharashtra, India
Contact No. 1 : 9423328879
Summary :
अधिकृत विक्रेते :
रोटावेटर : - स्वॉन, टेलमेट, क्रॉपकिंग, पुष्पक रोटोवेटर, सर्व कंपनीचे रोटावेटरचे स्पेअर पार्टस ,उपलब्ध GK: - Reverse Forward Rotar.
श्रीनाथ पाचट कुट्टी यंत्र व स्पेअर पार्टस, रोहित पेरणी यंत्र, पेटी व स्पेअर पार्टस.
नांगर : - पॉप्युलर, साई व स्पेअर पार्टस
पॉवर ट्रेलर : - VST शक्ती, विजय, ग्रिव्हज, किर्लोस्कर स्पेअर पार्टस उपलब्ध.
ऑइल : - Veedol, Valvoline, Kirloskar, Mak, Addol, Vonex, Omina, etc;
रेणुका ॲग्रो वर्क्स | SolapurMall.com
रेणुका ॲग्रो वर्क्स Send SMS
Contact Person : श्री. गणेश मरकड
Address : मु.पो.तिसगांव, ता. पाथर्डी, जि.अहमदनगर
City : जि.अहमदनगर, Maharashtra, India
Contact No. 1 : 9527188837
Contact No. 2 : 8329683822
Summary :
रेणुका अंतरमशागत यंत्र
पेरणी :- या यंत्राद्वारे कांदा, कापुस सोयाबीन, तूर, मका, ज्वारी, बाजरी हरभरा, गह अशा जव ळपास सर्वच पिकांची पेरणी करता येते. उच्च दर्जाच्या पेरणी यंत्रामुळे खत व बियाणे एकाच वेळी योग्य अंतरावर समान प्रमाणात पडते. पेरणी सरळ रेषेत होते, त्यामुळे अंतरमशागतीस अडचण येत नाही. कापुस, तुर लागवड यंत्राने झाल्यामुळे मजुरांची गरज पडत नाही.
पाळी (फवारणी) :- या यंत्राद्वारे कापुस, तुर अशा पिकातील पाळी (फवारणी) करता येते. याद्वारे सोयाबीन, मका, बाजरी अशा पिकांमध्ये कोळपणी (फवारणी )करता येते. पेरणी, पाळी, कोळपणी यांचा सरासरी एकरी पेट्रोल / डिझेल खर्च ८० ते १०० रुपये येतो. या यंत्राची रुंदी ॲडजेस्टेबल असल्यामुळे साडेतीन फुट अंतरावरील ओळीतही सहज चालते.
फवारणी : - या यंत्रावर फवारणी यंत्र जोडुन कापूस, तुर, सोयाबीन, मका आदी पिकांसह, डाळींब, मोसंबी, द्राक्षे आंबे अशा प्रकारच्या फळ पिकांवरसुद्धा फवारणी करता येते. फवारणीसाठी सरासरी एकरी फक्त ५० रुपयांचा पेट्रोल खर्च येतो. दिवसभरात १५ एकर कापूस, तुर व ८ एकर सोयाबीनची फवारणी करता येते.
कांदा काढून ठेवलाय / कांदा कापणीसाठी मजूर मिळत नाही ? चिंता करू नका एका दिवसात मजुरापेक्षा तीन ते चार पट जास्त कांदा कामणार कांदा कापणार कांदा कापणी यंत्र आता शेतकऱ्यांना आता थेट गावात पोहोच मिळेल.
यंत्रास मिनी ट्रॉली जोडून ५ किंटलपर्यंत माल वाहुन नेता येतो.
कुठल्याही १०० सी.सी क्षमतेच्या मोटारसायकलला सहज जोडता येते.
रिव्हर्स गिअर सुविधेमुळे कमी जागेत चालवणे व वळवणे सहज शक्य.
महेश ॲटोमोबाईल्स | SolapurMall.com
महेश ॲटोमोबाईल्स Send SMS
Contact Person : राजू बारगजे (9422380254, 9960750101)
बबलू बारगजे (9881473183)
Address : श्री कृष्णाश्रम जवळ, पुना रोड, बाळे, सोलापूर
City : सोलापूर, Maharashtra, India
Contact No. 1 : 9422380254
Contact No. 2 : 9960750101, 9881473183
Summary :
ट्रॅक्टर पार्टस्, कॉम्प्रेसर पार्टस्, जॅकहॅमर, ड्रिल रॉड, होस पाईप, व्हि बेल्ट आणि खोसला, एटलास कं.स्पेअर पार्टस्चे विक्रेते, रोहित पेरणी यंत्र ,लोकनेते नांगर, ऊसचे खोडवा कटर, लान्सर लॅंड फोर्स कंपनीचे रोटावटेर व इतर कंपनीचे शेतीचे अवजारे मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण.
धनराज एन्टप्रायजेस | SolapurMall.com
धनराज एन्टप्रायजेस Send SMS
Contact Person : प्रविण थोरात
Address : गेट क्र. ३ समोर, कराड - तासगांव रोड, मार्केट यार्ड, गुळ मार्केट जवळ, कराड - 415110
City : कराड, Maharashtra, India
Contact No. 1 : 9822880067
Contact No. 2 : 7219404537
Email : thoratpravin70@gmail.com
Summary :
Power Tiller / Power Weeder (PTO Operated) (इटालियन)
तण काढणे, अंतर मशागत, खत मिक्स करणे, भर लावणे, सरी सोडणे, सर्व पिकांसाठी उपयुक्त मॉडेलमध्ये.
पॉवर वीडर / रोटरी टिलर (पॉवर टिलर) - ऊस, भाजीपाला, बागा व डोंगराळ भागामध्ये तण काढणे व भर लावण्यासाठी उपयुक्त.
वैशिष्ट्ये - चेन किंवा बेल्टचा वापर नाही, डायरेक्ट PTO यु गियरबॉक्स जोडणी, इंजिनची पॉवर वाया जात नाही, मेंटेनन्स फ्री, सहज वापरता येते, कमी वजन, पिकानुसार रोटर व चाके कमी जास्त करता येतात, पेट्रोल व डिझेल इंजिन. (HONDA, LAMBARDINI), इतर पॉवर टिलरसारखा धोका नाही, १ - ६ फुटापर्यंत ॲडजेस्ट होणारे भारतातील एकमेव मशीन, इ.
मॉडेलस - MC-720, MC-730(2 Models), MC-742(4 Models), MC-750(2 Models) उपलब्ध आहेत.
ग्रेशिया रोटरी टिलर - फळबागा, ऊस, भाजीपाला मध्ये अंतर मशागत व सरी करणेसाठी उपयुक्त
(ग्रेशिया) पॉवर विडर / रोटरी टिलर - ऊस, भाजीपाला, केळी बागा व डोंगराळ भागामध्ये चिखलणी, तण काढणे व चाळणीसाठी
वैशिष्ट्ये - चेन किंवा बेल्टचा वापर नाही, डायरेक्ट PTO वर चालणारा, इंजिनची पॉवर वाया जात नाही, मेंटेनन्स फ्री, चालवण्यास अत्यंत सोपा, कमी वजनाचा इ.
मॉडेलस - ग्रेशिया-80(2 Models), ग्रेशिया-100(2 Models), ग्रेशिया-105(2 Models), ग्रेशिया-140(2 Models) उपलब्ध आहेत.
(ग्रेशिया) स्वयंचलित रीपर - हरभरा, सोयाबीन, भात, गहू, मका, ज्वारी आणि इतर धान्य असणारी पिके व चारा.
(इटालियन) रीपर बांइडर - 3 आणि ४ व्हिलर मध्ये उपलब्ध इ.
तसेच पॉवर स्पेअर, बॅटरी पंप, HTP, HOSE PIPE, शेडनेट, रेशीम उद्योग साहित्य, मल्चींग पेपर, सिडलींग ट्रे, ब्रश कटर, डिझेल जनरेटर, ऑईल, चैन सॉ इ. साहित्य उपलब्ध.
देवगिरी ऍग्रो इंडस्ट्री | SolapurMall.com
देवगिरी ऍग्रो इंडस्ट्री Send SMS
Contact Person : देवगिरी ऍग्रो इंडस्ट्रीशी
Address : मोहा, ता. कळंब,जि. धाराशिव
Address2 : शाखा : धाराशिव, बार्शी, कळंब, वाशी, बीड, लातूर, मुरुड, शिराढोत, चौसाळा, केज, तडवळा, तेरखेडा, सोलापूर
City : solapurMaharashtra, India
Contact No. 1 : 7083449898
Contact No. 2 : 9422925373
Summary :
नमस्कार आम्ही आपले मनापासून स्वागत करत आहोत. देवगिरी ऍग्रो इंडस्ट्रीशी संपर्क केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आपण गेली वीस वर्ष कृषी यंत्र संशोधन व उत्पादन या क्षेत्राशी निगडित काम करत आहोत. शेतकऱ्यांनी दाखवलेला विश्वास व देवगिरी ऍग्रो ची गुणवत्तापूर्ण उत्पादने यामुळे आज मराठवाड्यात आपण एक अग्रगण्य उद्योग म्हणून आपली ओळख निर्माण करू शकलो. शेतकऱ्यांना माफक दरात गुणवत्ता पूर्ण अवजारे उपलब्ध करून देणे हेच आपले प्रामाणिक उद्दिष्ट आहे
पेरणी यंत्र, कुळव, मोगडा , नांगर, खोडकी क्टर, रोटावेटर ट्रॉली , सरी नांगर, बी.बी.एफ, स्टील पेरणी यंत्र , सरी रेजर, मळणी यंत्र
शासकीय याजनेतील अनुदान पात्र औजारांची | माहिती मिळवण्यासाठी वॉट्सअॅप मॅसेज करा....
गुरुप्रसाद ॲग्रो | SolapurMall.com
गुरुप्रसाद ॲग्रो Send SMS
Contact Person : चंद्रकांत जगताप
Address : हिंगणगांव रोड, कवठेमहांकाळ, जि. सांगली
City : कवठेमहांकाळ, Maharashtra, India
Contact No. 1 : 9890301717
Contact No. 2 : 9405284412, 9767394022
Summary :
शक्तीमान कंपनीची सर्व शेती अवजारे, रोहित पेरणी यंत्र, प्रकाश मळणी यंत्र, साई हुबळी कंपनीचे शेती अवजारे, गोदावरी ब्लोअर, फणकुळव व सर्व शेती अवजारे। व स्पेअर पार्ट मिळतील.
आमच्याकडे ट्रॅक्टर्स, शेती अवजारे व स्पेअर पार्टस कडबाकुटी नामवंत कंपनीचे ऑइल व ग्रेस होलसेल व रिटेल दरात मिळतील.
गुरुदत्त कृषी अवजारे | SolapurMall.com
गुरुदत्त कृषी अवजारे Send SMS
Contact Person : रोहित काकडे
Address : उरुळी कांचन, शिंदवणे रोड, ता. हवेली, जि. पुणे. ४१२२०२
City : ता. हवेली, जि. पुणे, Maharashtra, India
Contact No. 1 : 9604777771
Summary :
सर्व प्रकारचे पावरस्प्रे पंप, बॅटरी पंप, एच.टी.पी., ठिबकसिंचन, मल्चिंग पेपर, स्पेअर पार्ट इ. मटेरियलचे होलसेल विक्रेते.
BHARTIYA AUTOMOBILE PANDHARPUR | SolapurMall.com
BHARTIYA AUTOMOBILE PANDHARPUR Send SMS
Contact Person : Gourish Basavraj Khatavkar
Address : KALSE NAGAR, OLD AKLUJ BYPASS ROAD, BEHIND CHANDRA BHAGA GROUND, PANDHARPUR
City : PANDHARPUR, Maharashtra, India
Contact No. 1 : 8669127032
Contact No. 2 : 9881539251
Summary :
Shrachi virat power tiller, Vst tractor and power tiller spare parts, Yamaha spare parts and service center,Farmtrac and powertrac tractor spare parts,Sai hubli rotavater and nangar.
मे. गुरू एजन्सीज | SolapurMall.com
मे. गुरू एजन्सीज Send SMS
Contact Person : दिपाली चौगले
Address : सातव हायस्कुलजवळ, जगताप मळा, मोरगांव रोड, बारामती, जि. पुणे
City : बारामती, जि. पुणे, Maharashtra, India
Contact No. 1 : 9765371010
Contact No. 2 : 7385868659
Summary :
महाराष्ट्र कृषि उद्योग विकास
महामंडळाचे अधिकृत विक्रेते
रोटाव्हेटर, पॉवर टिलर, मळणी मशीन, घरगुती गिरण, इलेक्ट्रिक मोटर पंप, कडबा कुट्टी, फवारणी यंत्र, बॅटरी स्प्रे पंप, पल्टी नांगर, पेरणी यंत्र, सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट मिळण्याचे ठिकाण.
शासकिय योजने अतंर्गत उपलब्ध
S.S. AGRO AGENCY | SolapurMall.com
S.S. AGRO AGENCY Send SMS
Contact Person : Dr. Suresh R. Shelke (Tax Consultant)
Address : Gala No.18/ 19 /20, Market Yard Shopping Center,Tuljapur Road, Barshi,Dist.- Solapur - 413401
City : Barshi, Maharashtra, India
Contact No. 1 : 9850616708
Summary :
शेती उपयुक्त रासायनिक खते, बी-बियाणे व किटकनाशके औषधाचे विक्रेते.
Wholesaler & Retailer of
1) Bayer Corp sciences
2) Gharda chemicals
3) Coromandel international
4) Ellra seeds
5) Rallis india ltd
6) Eco seeds
Godawari Enterprises Send SMS
Contact Person : M.V.Nilawar, R.V.Nilawar
Address : 6/B1/B4,Murarji Peth, Near Royal Plaza,In Lane Hotel Panchali, Solapur
City : solapurMaharashtra, India
Contact No. 1 : 9422067003, 9422067005
Contact No. 2 : 02172744160
Email : ratnakaraagencies@gmail.com
Summary :
Borewell Submersible,Single phase domestic Pumps,Single Phase Jet Pumps,Agricultural Monoblocks Openwell Submersible Electric Motors
Chidambar Kushi Seva Kendra Send SMS
Contact Person : Chandrakant Adhyapak
Address : 46/A, North Kasaba,Patra Talim Road, Solapur
City : solapurMaharashtra, India
Contact No. 1 : 9420088547, 9503457034
Summary :
Netafim Thibak Sinchan, Sprinkle, P.V.C. Pipe
Agro Chemical Send SMS
Contact Person : Mr Mohamed Salif
Address : pandharpur
Address2 : india
City : new delhiMaharashtra, India
Contact No. 1 : 56252768
Contact No. 2 : 56252768
Email : mohamedsalif6@gmail.com
Summary :
We base in fertilizer and agro chemical in all parts of they world continent.

BROWSE BY CATEGORY