Solapur M. Corporation | SolapurMall.com
SolapurMall.com The Complete Web Directory7385111191

>> Mangal Karyalaya Function Halls

ॐ साई लॉन्स<br>मंगल कार्यालय | SolapurMall.com
ॐ साई लॉन्स
मंगल कार्यालय
Send SMS
Contact Person : अजित गजानन तावरे
Address : मु. पो. आंदोबावाडी (पाहुणेवाडी) वारामती-फलटण रोड, ता. बारामती, जि. पुणे
City : ता. बारामती, जि. पुणे, Maharashtra, India
Contact No. 1 : 9822658766
Contact No. 2 : 9822285333, 9822294333
Summary :
लग्न सोहळा, सुपारी साखरपुडा, वाढदिवस छोटे-मोठे घरगुती कार्यक्रम तसेच सामाजिक कार्यक्रमासाठी भाड्याने मिळेल.
उपलब्ध सुविधा :
१०,००० चौ. फुटाचा मुख्य प्रशस्त कार्यक्रम हॉल, भरपुर उजेड व निसर्ग रम्य वातावरण, भव्य स्टेज प्रशस्त किचन प्रशस्त पार्किंग, एकावेळी ३00 लोकांची जेवणाची सोय, ५० लोकांची व्हि.आय.पी.व्यवस्था, कार्यक्रम हॉलमध्ये खुर्चीची व्यवस्था, स्टेज पाठीमागील पडदा व स्पीकर सोय, वन्हाडी मंडळीसाठी प्रशस्त ६ रूम उपलब्ध, जनरेटरची सुविधा, सतरंजी, राजाराणी खुर्ची, गादया, होमकुंड, पाट, चौरंग इ. उपलब्ध, स्वयंपाकाची भांड्याची सोय, ॲटेज डायनिंग टेबल इ.
श्री विठ्ठ्ल शांती मंगल कार्यालय | SolapurMall.com
श्री विठ्ठ्ल शांती मंगल कार्यालय Send SMS
Contact Person : सुरेश पाटील
Address : पुणे - बेंगलोर हायवे, भुयाचीवाडी(उंब्रज), ता. कराड
City : भुयाचीवाडी(उंब्रज), ता. कराड, Maharashtra, India
Contact No. 1 : 9822630019
Contact No. 2 : 7888281522
Summary :
लग्न, मुंज, धार्मिक व शुभकार्यासाठी कार्यालय उपलब्ध.
श्री लक्ष्मी बालाजी हॉल, अकलूज | SolapurMall.com
श्री लक्ष्मी बालाजी हॉल, अकलूज Send SMS
Contact Person : आबासाहेब शिंदे
City : अकलूज, जि. सोलापूर, Maharashtra, India
Contact No. 1 : 9860314851
Contact No. 2 : 8888139412
Summary :
श्री लक्ष्मी बालाजी हॉल वैशिष्ट्ये :
लग्न समारंभ, डोहाळे जेवण, नामकरण, साखरपुडा, विविध कंपन्यांचे सेमिनार इ. उत्तम सोय, आल्हाददायक वातावरण... एक वेळ अवश्य भेट द्या
बालाजी मंगल भांडार वैशिष्ट्ये : शुभमंगल कार्यासाठी सर्व प्रकारची भांडी, गादी, टेबल, खुर्ची, चटई, गालीचा, कुलर, फॅन, गार्डन राऊंड डायनिंग टेबल सेट, स्टिल सोफासेट, फायबर प्लेट, शामीयाना सेट, बुफे साहित्य, स्टिल झोपाळा-पाळणा व स्वयंपाकासाठी लागणारे सर्व साहित्य मिळेल.
श्री महांकाली सांस्कृतिक भवन मंगल कार्यालय | SolapurMall.com
श्री महांकाली सांस्कृतिक भवन मंगल कार्यालय Send SMS
Contact Person : महेश मोहन औंधकर (9637545531)
मनिष महेश औंधकर(8080028978)(WhatsApp - 7066933893)
Address : कवठेमहांकाळ,कुची रोड,(जाधववाडी नजीक), सांगली
City : सांगली, Maharashtra, India
Contact No. 1 : 9637545531
Contact No. 2 : 8080028978, 7066933893
website : www.shrimahankalikaryalay.com
Summary :
उपलब्ध सुविधा - भव्य दिव्य वास्तू, सुसज्य हॉल , भोजनाची सोय, व्यवस्था पार्कींगची स्वतंत्र सोय
पॅकेज सुविधा - गोल्डन पॅकेज, सिल्व्हर पॅकेज, रेग्युलर पॅकेज, साखरपुडा व वाढदिवसासाठी स्पेशल पॅकेज मिळेल.
गोल्डन पॅकेज - 2022
मंडप व रांगोळी, स्वागताची वाजंत्री व महिला, डोली, मावळे, तुतारी व गुलाब पुष्प, घोडा, समालोचक व संगीतमय ऑर्केस्ट्रा, स्टेज सजावट ,फेटे बांधणारी व्यक्ती, व्ही.आय.पी. डायनिंग रूम, सोहळ्यासाठी पुरोहित(भटजी), लग्नाचे हार व गुच्छ, नांवे, जेवणासोबतच पाण्याची एक बॉटल मोफत
1,40,000/- रुपयात सर्व काही आपल्या महांकाली मंगल कार्यालयातचं.
विश्वकर्मा<br>गार्डन & फंक्शन हॉल | SolapurMall.com
विश्वकर्मा
गार्डन & फंक्शन हॉल
Send SMS
Contact Person : अनंत एस. पांचाळ
Address : बिडवे इंजिनियरींग कॉलेजच्या बाजुस, बार्शी रोड, लातूर - 413512
City : लातूर, Maharashtra, India
Contact No. 1 : 9850641554
Contact No. 2 : 9175511429
Summary :
उपलब्ध सुविधा :
१)७५ फु.रु आणि १६५ फु. लांबी चे भव्य फंक्शन हॉल.
३)१७५ फु.बाय १७५ चौरस फु. भव्य गार्डन २०० कु बाय १००फु, स्वंतत्र पार्कींग व्यवस्था आणि प्रशस्य वातावरण
३)२४ तास पाणी व लाई ची व्यवस्था इ.
म्यांगोला फंक्शन पार्क, धाराशिव | SolapurMall.com
म्यांगोला फंक्शन पार्क, धाराशिव Send SMS
Contact Person : धर्मवीर कदम आणि राहुल कदम
Address : म्यांगोला बर्थडे पार्क, म्यांगोला चौक, उपळाई देवी रोड, एमआयडीसी, धाराशिव
City : धाराशिव, Maharashtra, India
Contact No. 1 : 9422934488
Contact No. 2 : 9422496596
Summary :
बाळाचा बर्थडे असो किंवा तुमची म्यारेज ऐनिवर्सरी असो ! किंवा असो तुमच्या कुट्टुमबातील जेष्ठ व्यक्तीचा एकसष्ठि, अम्रतमहोत्सवी वा सुवर्णमहोत्सवी वर्षाचा कार्यक्रम !!
तो कायम स्मरणात रहाण्यासारखाच व्हायला हवा !!!
परंतू त्यासाठी हवे असते निसर्गवरम्य, प्रसन्न व हवेशिर ठिकाण.
धाराशिव शहरवाशियांची ही गरज ओळखूनच आम्ही घेवुन आलो आहोत, आधुनीक असे " म्यांगोला फन्क्षन पार्क "
आपला वाढदिवस साजरा करतानाच आपण येथे कारंजे व धबधब्याच्या पाण्यातून निर्माण होणार्या मंजूळ आवाजाचा व संगीताचा आनंद घेवू शकता.
स्वछ, हिरव्यागार व प्रशस्त लॉनवर बसुन जेवण्याचा, तसेच लॉनवर बालगोपाळाच्या बागड्न्याचा आनंद तर औरच.
म्यांगोलावरील लाइटिंग इफेक्ट तर असे की संध्याकाळच्या अंधारात रंगीबेरंगी चादरच अंतरल्याचा भास व्हावा.
त्याशिवाय बाळगोपाळान्च्या साहसखेळणी, एमआयडीसीचे प्रशस्त रोड, भव्य पार्किंग आणि स्वछ हवा हे बोनसच आहे.
तुमच्या कुटुंबातील सर्व वाढदिवस साजरे करण्यासाठी, म्यांगोला बर्थडे पार्कचा, उदघाटनानिमीत्तच्या डिस्काऊंटेड दरामधे आवश्य लाभ घ्या.
आमच्याकडे संपूर्ण केटरिंगची सुविधाही उपलब्ध आहे.
(टीप- एमआयडीसी च्या सर्व चौकामधे मोठे दिशादर्शक बोर्ड लावलेले आहेत. त्यामूळे पत्ता शोधणे अत्यंत सोप.)
गुरुकृपा सांस्कृतिक भवन | SolapurMall.com
गुरुकृपा सांस्कृतिक भवन Send SMS
Contact Person : गुंडेकर ब्रदर्स
Address : दत्तनगर रोड, राहुल सिनेमा थिएटर शेजारी,इंदापूर
City : इंदापूर, Maharashtra, India
Contact No. 1 : 8180088008
Contact No. 2 : 9890788277
Summary :
आपल्या सेवेत नव्या सोय सुविधाने व नव्या नूतनीकरणा मध्ये प्रदार्पण
सामान्य माणसांच्या बजेट मध्ये उपलब्ध एकमेव मंगल कार्यालय

भव्य व आकर्षक वेडिंग हॉल, प्रशस्त डायनिग हॉल, वऱ्हाडी पाहुण्यासाठी बाथरूम अटॅच रूम, प्रशस्त वाहन पार्किंग, 2000 स्के. फुट लॉन्स, संपूर्ण कार्यालय CCTV झोन मध्ये, पॅकेज नॉन पॅकेज पद्धतीने मंगल कार्यालय उपलब्ध.
अनगरकर परिवाराचे <Br> R.K लॉन्स मंगल कार्यालय | SolapurMall.com
अनगरकर परिवाराचे
R.K लॉन्स मंगल कार्यालय
Send SMS
Contact Person : प्रो.प्रा. रामभाऊ बलभीम कदम (9011429999)
स्नेहल (दादु) पोपट कदम (8605889999)
Address : चिखली टॉवर, मु.पो. चिखली, ता. मोहोळ, जि. सोलापूर
City : ता. मोहोळ, जि. सोलापूर, Maharashtra, India
Contact No. 1 : 9011034863
Contact No. 2 : 8605889999
Summary :
लग्न समारंभ, वाढदिवस, सभा, मुंज, मिटींग, साखपुडा व इतर कार्यक्रम) घ्या आनंद आपल्या सोहळ्याचा, असंख्य सुविधा व निर्मळ वातावरणासह.
उपलब्ध सुविधा :
★ लग्नासाठी भव्य दिव्य हॉल
★ प्रशस्त डायनिंग हॉल
★ स्वतंत्र पार्किंगची सोय उपलब्ध
★ हळदी कार्यक्रमापासुन ते वधु-वर कार्यालय सोडेपर्यंतचे संपुर्ण पॅकेजची सोय
★ २४ तास लाईट ,२४ तास पाणी
★ वर-वधु साठी स्वतंत्र हॉलसहीत रुम
★ आधुनिक तंत्रज्ञानासह किचन रुम .
Dadashri  Launce | SolapurMall.com
Dadashri Launce Send SMS
Contact Person : Shivakumar Koli
Address : Near Chakote Society , In Front of Lokmangal Multistate,Shelagi,Solapur
City : Solapur, Maharashtra, India
Contact No. 1 : 9823149488
Contact No. 2 : 02172731345
Summary :
Birthday, Receiption, Haldi, Enagement etc; available for all functions.
Abasaheb Killedar Sanskrutik Bhavan | SolapurMall.com
Abasaheb Killedar Sanskrutik Bhavan Send SMS
Contact Person : Digvijay Chandrakant Killedar, Somnath Chandrakant
Address : Asara Chowk , Hotgi Road, Solapur
City : SolapurMaharashtra, India
Contact No. 1 : 9881173797
Email : killedarsomnath@gmail.com
Summary :
Marrage,Upanayan Sohala, Munj,Engagement, WEelcome Function & All Types Function
श्री साई लॉन्स & मंगल कार्यालय | SolapurMall.com
श्री साई लॉन्स & मंगल कार्यालय Send SMS
Contact Person : स्वप्नील अनिल गुंड , गोपाल विजय दळवे
Address : डाळींब संशोधन केंद्राशेजारी, केगांव, सोलापूर.
City : solapurMaharashtra, India
Contact No. 1 : 8793936070
Contact No. 2 : 7507793234
Summary :
उपलब्ध सुविधा :
* प्रशस्त लॉन व हॉल . एकदा अवश्य भेट द्याच
* आकर्षक गार्डन, रंगीबेरंगी विद्युत रोषणाई. , * मुबलक पाणी., * पार्कंगची सोय., * २४ तास लाईटची सोय., * केटरींगची सोय., * सायंकाळच्या व दुपारच्याही अक्षदासाठी सोयीस्कर., * विविध कार्यक्रमासाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध., * संपूर्ण लग्नाची पॅकेजनुसार ऑर्डर स्वीकारली जाईल.,
Vrindavanam Laws Send SMS
Contact Person : Raghvendra & Sachin
Address : Jamgondi Farm Near Asara Railway Bridge,Jule Solapur
City : Solapur, Maharashtra, India
Contact No. 1 : 9764239100
Contact No. 2 : 9890477102
Email : raghvendrapune@gmail.com
Summary :
All types of Event Management.
Takliker Mangal Karyalay Send SMS
Contact Person : Takliker Mangal Karyalay
City : SolapurMaharashtra, India
Contact No. 1 : 0217-2300821
Somani Mangal Karyalay Send SMS
Contact Person : Somani Mangal Karyalay
City : SolapurMaharashtra, India
Contact No. 1 : 9370424606
Shri Sahstrarjun Mangal Karyalay Send SMS
Contact Person : Shri Sahstrarjun Mangal Karyalay
City : SolapurMaharashtra, India
Contact No. 1 : 0217-2321925
Shri Govindshri Mangal Karyalay Send SMS
Contact Person : Shri Govindshri Mangal Karyalay
City : SolapurMaharashtra, India
Contact No. 1 : 0217-2274223
Shivanubav Mangal Karyalay Send SMS
Contact Person : Shivanubav Mangal Karyalay
City : SolapurMaharashtra, India
Contact No. 1 : 0217-328330
Shingvi Bhavan Send SMS
Contact Person : Shingvi Bhavan
City : SolapurMaharashtra, India
Contact No. 1 : Shingvi Bhavan
Revan Siddeshwar Send SMS
Contact Person : Revan Siddeshwar
City : SolapurMaharashtra, India
Contact No. 1 : 0217-2325819
Revamma Patil Send SMS
Contact Person : Revamma Patil
City : SolapurMaharashtra, India
Contact No. 1 : 9370452713
Parsh Bhavan Send SMS
Contact Person : Parsh Bhavan
City : SolapurMaharashtra, India
Contact No. 1 : 9422458806
PADMAKRUSHANA MANGAL KARYALAYA | SolapurMall.com
PADMAKRUSHANA MANGAL KARYALAYA Send SMS
Contact Person : Shashikant Waykule
Address : Waykule Plot, Upalai Road, Barshi - 413411 Dist. Solapur
City : Barshi , Maharashtra, India
Contact No. 1 : 8805362541
Contact No. 2 : 9561704547
Summary :
लग्न कार्यासाठी, वाढदिवस साजरी करण्यासाठी, तसेच नामकरण सोहळ्यासाठी सर्व प्रकारच्या डेकोरेशनसह मंगल कार्यालय भाड्याने मिळेल.
N.G.Abdulpurkar Mangal Bhavan Send SMS
Contact Person : Mr.Amit Abdulpurkar
Address : Shobhanagar,near Inspection bunglow,Saat Rasta,Solapur
City : SolapurMaharashtra, India
Contact No. 1 : 9923403651
Contact No. 2 : 0217-2319744
Email : sabdulpurkar@yahoo.com
Summary :
Central Location,Spacious hall & Accomodation,Ample Parking space
Mayur Mangal Karyalay Send SMS
Contact Person : Mayur Mangal Karyalay
City : SolapurMaharashtra, India
Contact No. 1 : 0217-2305693
Maheshwari Sanskrutik Bhavan Send SMS
Contact Person : Maheshwari Sanskrutik Bhavan
City : SolapurMaharashtra, India
Contact No. 1 : 0217-2325384
Mahesh Mangal Karyalay Send SMS
Contact Person : Mahesh Mangal Karyalay
City : SolapurMaharashtra, India
Contact No. 1 : 0217-2322847
Mahavir Sanskrutik Bhavan Send SMS
Contact Person : Mahavir Sanskrutik Bhavan
City : SolapurMaharashtra, India
Contact No. 1 : 0217-2332579
Lingshetti Send SMS
Contact Person : Lingshetti
City : SolapurMaharashtra, India
Contact No. 1 : 0217-2729848
Kyasal Green Send SMS
Contact Person : Kyasal Green
City : SolapurMaharashtra, India
Contact No. 1 : 0217-2600084
kalledaas Sanskrutik Bhavan Send SMS
Contact Person : kalledaas Sanskrutik Bhavan
City : SolapurMaharashtra, India
Contact No. 1 : 0217-2606427
Hirachand Nemchand Send SMS
Contact Person : Hirachand Nemchand
City : SolapurMaharashtra, India
Contact No. 1 : 0217-2328779
Heritage Send SMS
Contact Person : Heritage
City : SolapurMaharashtra, India
Contact No. 1 : 0217-2604548
Contact No. 2 : 0217-2606120

BROWSE BY CATEGORY