Solapur M. Corporation | SolapurMall.com
SolapurMall.com The Complete Web Directory7385111191

Hospitals Doctors >> Homeopathic Consultant

श्री गजानन कॉम्प्युटराईज्ड होमिओपॅथीक दवाखाना, पंढरपूर | SolapurMall.com
श्री गजानन कॉम्प्युटराईज्ड होमिओपॅथीक दवाखाना, पंढरपूर Send SMS
Contact Person : डॉ.आर. जी. ठाकरे (M.D. SCPH)
Address : ११, डिंगरे शॉपिंग सेंटर, पेशवाई अपार्टमेंट, गजानन महाराज मठासमोर, पंढरपूर
City : पंढरपूर, Maharashtra, India
Contact No. 1 : 9326035905
Contact No. 2 : 9860135905
Email : drrajthakare12345@gmail.com
Summary :
मी २० वर्षापासून माझे गुरु स्व. डॉ. विजयकर सरांच्या प्रेडीक्टीव्ह होमिओपॅथीचा अभ्यासक आहे. (जे डॉ. सॅम्युअल हॅनेमन सरांच्या तत्वज्ञानावर आधारित क्लासिकल होमिओपॅथिक आहे) व त्यानुसार औषध योजना करीत आहे. आम्ही आजाराला औषध देत नाही ,तर आजारी व्यक्तीमत्वाला औषध देतो. त्यामुळे आम्हाला आजारी व्यक्तीची व आजाराची पुर्ण माहिती व्यवस्थित घ्यावी लागते.
पोटाचे विकार: - संडास साफ होणे,मुळव्याध, फिशर, फिश्युला, रक्‍त पडणे, आम्लपित्त,अपचन, आव/शेम, वारंवार तोंड येणे, पित्ताशयातील खडे, जलोदर,लिव्हर, स्प्लीन व पोटाचे इतर विकार.
नाकाचे विकार : - नाकाचे हाड वाढणे, घोना फुटणे, अँलजींची सर्दी, शिंका येणे.
त्चचेचे विकार : - इसब, कोड, गजकर्ण, कुरूप, चेहऱ्यावरील मुरूम व डाग, डोळ्याखालील काळी वर्तुळे, सोरायसिस, अंगावर पुरळ उठणे, पित्त उठणे, खाज
मुत्रसंस्थेचे विकार : - वारंवार होणारे लघवीचे इन्फेक्शन व जळजळ,मुत्राशयातील स्ट्रीचर, मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथी वाढणे, हायड्रोसिल, किडनीचे विकार मुत्रसंस्थचे विकार.
डोळ्याचे विकार : - डायबेटीस मुळे दृष्टी कमी होण, डोळ्यातून पाणी येणे, इन्फेक्शन, डोळे लाल होणे, घाण येणे, रांजणवाडी व डोळ्याचे इतर विकार.
केसांचे विकार : - कोंडा, केस वारंवार गळणे, अकाली पांढरे होणे, चाई पडणे.
घशाचे विकार : - घशात जखमहोणे, घसा लाल होणे,चट्टे पडणे, टॉन्सील वाढणे, गिळताना त्रास होणे,सर्व प्रकारचा खोकला.
लहानमुलांचे विकार : - बालदमा,वारंवार सर्दी-खोकला, ताप येणे, जुलाब,जंत, टॉन्सील, दात येण्याच्या वेळच्या तक्रारी. दात लवकर किडणे, भुक न लागणे, जन्मजात अपंगत्व, उशीरा बोलणे, ऐकु न येणे, कान फुटणे, शारीरिक व मानसिकदृष्ट्या मागासलेली मुली.
स्त्रियांचे विकार : - पाळीच्या व स्तनाच्या तक्रारी, दुध कमी येणे, लवकर/उशीरा येणे,अंगावर कमी//जास्त जाणे, पांढरे/श्वेत प्रदर जाणे, पिशवीच्या तक्रारी, फायब्रॉईड, मुल न होणे//वारंवार गर्भपात
संधीवात ,आमवात , मणक्याचे विकार ,हाडांचे विकार,जुनाट आजार , रक्तल्पता , डायबेटीस , ब्लडप्रेशर , फुफुसाच्या तक्रारी , थायराईट , हार्निया व फीटस्‌ येण्याच्या तक्रारी , दमा , कोमामधील पेशंट , अकारण भिती /चिंता , मानसिक आजार
वेळ : स.११.३0 ते २.३० & सायं. ६.३0 ते ९.३०
ऑनलाईन कन्सलटन्सची सुविधा उपलब्ध आहे.
संजीवन इलेक्ट्रोहोमिओपॅथिक हर्बल क्लिनिक & रिसर्च सेंटर | SolapurMall.com
संजीवन इलेक्ट्रोहोमिओपॅथिक हर्बल क्लिनिक & रिसर्च सेंटर Send SMS
Contact Person : डॉ.संजय ना. पडोळे (B.E.M.S., M.D.(EH)ND)
Address : सांगोला रोड,जिल्हा न्यायालयासमोर,पंढरपूर
City : पंढरपूर, Maharashtra, India
Contact No. 1 : 9822354653
Contact No. 2 : 8668735505
Summary :
सर्व जुनाट आजारंवर इलेक्ट्रोहोमिओपॅथिक हर्बल व आयुर्वेदीक उपचार.
येथे खालील आजारांवर इलेक्ट्रोहोमिओपॅथिक उपचार केले जातील.
मुतखडा, मुत्रपिंड(किडनी) विकार, संधिवात व सांधेदुखी, गुडघेदुखी, वात विकार, दमा ,खोकला, मुळव्याध, केसांच्या समस्या,केस गळणे, कोंडा इ., पोटविकार ,भूक मंदावणे, पित्तविकार,पित्ताशयातील खडे, कावीळ, बध्दकोष्ठता,पोट साफ न होणे,वंध्यत्व निवारण, पांढरे कोड,उंची वाढवणे, वजन कमी करणे ,स्पॉडिलेसीस- मानेच्या व कंबरेच्या, मणक्यात झिज झाल्याने होणारा त्रास, ॲलर्जिक - जुनाट सर्दी,सायनुसायटीस, त्वचा विकार,चेह-यावरील मुरुम पुटकुळ्या डाग, सोरायसीस इ.केसा संबंधी तक्रारी, प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीने होणा-या त्रासासाठी, थायरॉईड, ॲनेमिया - रक्तातील हीमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे, मानसिक आजार , टेन्शन इ., महिलांच्या पाळी व पिशवी संबंधी तक्रारी, अंगावरचे जाणे इ.
DR. SALUNKHES ONLINE HOMEO BEAUTY CLINIC | SolapurMall.com
DR. SALUNKHES ONLINE HOMEO BEAUTY CLINIC Send SMS
Contact Person : Dr.Salunkhe A.B.
L.C.E.H.(Bombay)
Address : At.Post. Katarkhatav, Tal. Katav, Dist. Satara - 415507
City : Tal.Khatav, Dist. Satara, Maharashtra, India
Contact No. 1 : 9960122746
Email : akaramsalunke@gmail.com
website : www.homeobeauty.com
Summary :
चेहऱ्यावरील काळे व पांढरे डाग, केस गळती, तारुण्यपिठीका,त्वच्याच्या सर्व प्रकारच्या रोगावर उपचार.
User Of : - 1)Bajaj Fin.Serv. Health Online Platform
2) Homeobeauty Clinic
सुविधा :
१) डॉक्टरांसाठी ऑनलाईन होमीयोपाथी प्रशिक्षण
2)गुंतागुंतीच्या केसांसाठी ऑनलाईन सल्ला व रूग्ण तपासणी
3)रूग्णासाठी ऑनलाईन पध्दतीने तपासणी
४)ऑनलाईन पध्दतीने औषधे घरपोच.

BROWSE BY CATEGORY