जनसेवा व्यसन मुक्ती केंद्र ( शासन मान्य - सुशिला चॅरीटेबल ट्रस्ट द्वारा संचलीत)
Send SMS
|
Contact Person |
: |
डॉ. नागेश पाठक (M.B.B.S., M.D. D.P.M,) - 8308113114 डॉ. विलास पाठक (D.H.M.S.M Consulting Homeopathy, Compuerized Homeo Clinic) - 9422240654 |
Address |
: |
रॉयल फार्मस मंगल कार्यालय शेजारी, आसरा चौक,सोलापूर |
City |
: |
सोलापूर, Maharashtra, India |
Contact No. 1 |
: |
8308113114 |
Contact No. 2 |
: |
9422240654 |
Summary |
: |
|
आमच्या केंद्रातर्फे दारु व्यसन असणा-याचे दारू सोडविण्यासाठी औषधोपचार केला जातो. जी व्यक्ति व्यसनाधीन असते, त्या व्यक्तिस दारु सोडण्याची इच्छाच नसते त्यामुळेच आम्ही त्या व्यक्तिस न सांगता औषधी देतो व त्या व्यक्तिस व्यसनापासून मुक्त करतो व त्याचा पूर्ण संसार वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. हा कार्यक्रम आमच्या केंद्रातील पंचवीस वर्षापासून राबविला जात आहे. औषधी दिल्यानंतर साधारण आठ ते दहा दिवसात फरक दिसून येतो.म्हणजेच त्या पेशंटला दारूची घृणा (किळस) येते त्यामुळे दारू पिऊ शकत नाही व दारू पासून परावृत्त होतो, परंतु त्याची दारूवर माया असते व तो एखाद्या वेळेस घृणा असतांना बळजबरीने दारू पितो. त्यावेळेस त्याला फार त्रास होतो. पिल्यानंतर थोड्या वेळाने त्याच्या पोटात आग पड़ते म्हणजेच ॲसिडीटी वाढते. त्यानंतर पेशंटला उलट्या होतात तर काहींना संडास लागते. काहींच्या अंगावर पित्त येते. काहींचे डोळे लाल होऊन धडधड झाल्यासारखे होते. पेशंटला भयंकर त्रास होतो.त्यानंतर त्याला दारू पिल्याने आपणास त्रास होतो याची जाणीव होते असे तो दोन चार वेळा प्रयत्न करतो व त्यानंतर त्याला त्रास होतो म्हणून दारू पिण्यापासून परावृत होतो. असे औषधी त्यास सहा महिने करणे गरजेचे असते. त्यास आपण जर सहा महिने दारू पासून घृणा आणणारे औषध दिले व त्याने सहा महिने दारू पिलीच नाही तर औषधी बंद केली तरी चालते तो दारू व्यसन मुक्त होऊन घर व संसार सुंदर करण्यास समर्थ होतो. अशा रितीने आपण त्याचे घर सुखकर करण्यात यशस्वी होतो. दारुच्या व्यसनाविषयी मनोविकृती आणि वर्तन विकृती या दोन्हींचा समावेश व्यसनाधीन व्यक्तींमध्ये दिसून येतो, व्यसन हा मानसिक, शारिरिक, कौटूंबिक व सामाजिक हानी पोहचविणारा विकार आहे, निरोगी मनाची व्यक्ती व्यसनी होऊच शकत नाही. एखाद्याल आपण रोज पैसे देऊन व्यसनी करायचं ठरवलं तरी निरोगी मन असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत हे शक्य नाही, पुढे-पुढे दारु पिणा-यांमध्ये मेंदुच्या पेशी नष्ट होत जाऊन कायमचा स्मृतीभ्रंश होणे, डोक्यावर परिणाम होत जाणे, लिव्हरला सूज येऊन पोटात पाणी होणे, रक्ताच्या उलट्या होणे, सतत फेफ-या सारखे झटके येत राहतात. त्यासाठी व्यसनी व्यक्तीचे व्यसन सोडवण्यासाठी आपण सर्वजन मिळून प्रयत्न करुया.
कायमचा पत्ता
वेळ - सकाळी 10 ते सायं. 9)
"परिजात", दत्तनगर, नवगण कॉलेज रोड, बीड. ((महाराष्ट्र) फोन - (02442)230099 वेळ - सकाळी 10 ते सायं. 9 )
आमच्या शाखा
लातूर - "जनसेवा" आय.सी.आय.सी.आय, बँकेच्या बाजूस, औसा रोड, लातूर.
जालना - "जनसेवा" भोकरदन नाका, पोलीस चौकी जवळ, जालना.
बार्शी - "जनसेवा" शिवाजी महाराज शॉपिंग सेंटर, अलीपूर रोड, पंचायत समिती जवळ, बार्शी, जि. सोलापूर. |
|
|
आशादीप व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र व निवासी उपचार केंद्र
Send SMS
|
Contact Person |
: |
Dr. Shinde |
Address |
: |
लोनावळा न्यू तुंगार्ली शंकर मंदिर समोर लोहाना सॅनेटेरियम रोड लोनावळा 410401 |
City |
: |
Lonawala, Maharashtra, India |
Contact No. 1 |
: |
9673313344 |
Contact No. 2 |
: |
9637670343, 7447745457 |
Summary |
: |
|
होय, व्यसनमुक्ती शक्य आहे
आशादीप व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र ( निवासी उपचार केंद्र)
न्यु तुंगार्ली ,तुंगारलेश्वर मंदिरा समोर, लोहाणा सॅनेटोरियम रोड , पिन कोड 410.403 ,पोस्ट कैवल्यधाम.डाॅ. शिऺदे 9637670343 , 9673313344 , 7447745457. 1वेळ नाश्ता,2 वेळचे जेवण,चहा,शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक सामुहिक व वैयक्तिक समुपदेशन व उपचार, रिकाम्या वेळात खेळ, क्यारम बोर्ड , लुडो, बुध्दी बळ, टिव्ही अशा प्रकारे पेशन्ट ची शरारिक व मानसिक उत्तम काळजी घेतली जाते राहण्यासाठी रूम्स व पूर्ण स्वचछता राखली जाते. |
|
|